मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मला twin flame....दुहेरी ज्योत म्हणून का निवडले आहे? लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मला twin flame....दुहेरी ज्योत म्हणून का निवडले आहे?

  मला twin flame....दुहेरी ज्योत म्हणून का निवडले आहे? मला tf म्हणून tf journey त का choose केलंय?मला twin flame....दुहेरी ज्योत म्हणून का निवडले आहे?  दुहेरी ज्वालाच्या नातेसंबंधात मला का निवडले आहे?  अशा प्रकारचा जर तुमचा प्रश्न आहे.. तर मित्रमैत्रिणींनो     खरं तर, तुमची निवड झाली नव्हती… तुम्ही स्वतःच ती निवड केली होती. आपणच आपली निवड केली आहे  ही एक संधी आहे, तुमचं खरं, अस्सल अंतर्मन शोधण्याची एक प्रबोधनात्मक awakening call आहे. to find your authentic inner self. जर तुम्ही सत्य स्वीकारू शकता आणि त्याचा सामना करू शकता, संकेतांचे अनुसरण करू शकता, मनमोकळे आहात open minded आहात आणि आनंद घेऊ शकता तर हा अजिबात घाबरण्यासारखा किंवा अवघड प्रवास नाही.    आपण स्वतः होण्याआधी आपल्याला बरे करण्यासारखे बरेच काही आहे heal होण्यासाठी भरपूर आहे आणि त्यासाठी आपले twin आपले जुळे आपल्यावर जबरदस्ती करतात करत आहेत म्हणजे...कारण जेव्हा आपण त्यांना भेटतो तेव्हा बिनशर्त प्रेम लक्षात येऊन ते आठवून आपल्याला धक्काच बसतो…. Earth is not our real home पृथ्वी हे ...