मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

inner work लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Basic inner work( मराठी) मूलभूत अंतर्गत वयक्तिक कार्य..

 Basic inner work( मराठी) मूलभूत अंतर्गत वयक्तिक कार्य..  नमस्कार मित्रमैत्रिणींनो हे तुम्ही दररोज केलंच पाहिजे.. Basic inner work/ मूलभूत अंतर्गत वयक्तिक कार्याचा आराखडा   देवाची आठवण करणे..देवाला पूर्णपणे शरण जाणे.. ध्यान/meditation (mindfullness meditation)२-३ वेळेस दिवसातून २-५ मिनीटे कमीत कमी करणे प्राणायाम कपालभाती अनुलोम-विलोम ओम चॅटिंग सूर्यनमस्कार/आसनं  विचार आणि भवणांवर नियंत्रण ठेवणे=Mirroring exercise/मिरर work/मिरर कार्य डायरी लिहिणे/जर्णालिंग journaling. खालील व्हिडिओ पहा..👇 खूप खूप धन्यवाद!😌🙏