Basic inner work( मराठी) मूलभूत अंतर्गत वयक्तिक कार्य.. नमस्कार मित्रमैत्रिणींनो हे तुम्ही दररोज केलंच पाहिजे.. Basic inner work/ मूलभूत अंतर्गत वयक्तिक कार्याचा आराखडा देवाची आठवण करणे..देवाला पूर्णपणे शरण जाणे.. ध्यान/meditation (mindfullness meditation)२-३ वेळेस दिवसातून २-५ मिनीटे कमीत कमी करणे प्राणायाम कपालभाती अनुलोम-विलोम ओम चॅटिंग सूर्यनमस्कार/आसनं विचार आणि भवणांवर नियंत्रण ठेवणे=Mirroring exercise/मिरर work/मिरर कार्य डायरी लिहिणे/जर्णालिंग journaling. खालील व्हिडिओ पहा..👇 खूप खूप धन्यवाद!😌🙏
मी तुम्हाला ट्विन फ्लेमबद्दल आणि त्यासंबंधित सर्व काही समजावून सांगेन. सर्व जगाने बिनशर्त प्रेमाच्या जवळ जावे अशी माझी इच्छा आहे. तुम्ही त्या पात्र आहात.यापुढे दु: ख नाही, सर्व नकारात्मकता सोडून द्या आणि आनंदी रहा. तुम्ही तुमच्या बिनशर्त प्रेमाने आणि अमर्याद आनंदाने भेटाल. जास्तीत जास्त दुहेरी ज्वाला/ twin flames एकत्र करण्यास मदत करण्याचा माझा प्रामाणिक हेतू आहे आणि आपण प्रेम उर्जेची स्पंदने वाढवून आपल्या पृथ्वीला मदत करणार आहोत.