Basic inner work( मराठी) मूलभूत अंतर्गत वयक्तिक कार्य..
नमस्कार मित्रमैत्रिणींनो हे तुम्ही दररोज केलंच पाहिजे..
Basic inner work/ मूलभूत अंतर्गत वयक्तिक कार्याचा आराखडा
- देवाची आठवण करणे..देवाला पूर्णपणे शरण जाणे..
- ध्यान/meditation (mindfullness meditation)२-३ वेळेस दिवसातून २-५ मिनीटे कमीत कमी करणे
- प्राणायाम कपालभाती अनुलोम-विलोम
- ओम चॅटिंग
- सूर्यनमस्कार/आसनं
- विचार आणि भवणांवर नियंत्रण ठेवणे=Mirroring exercise/मिरर work/मिरर कार्य
- डायरी लिहिणे/जर्णालिंग journaling.
खूप खूप धन्यवाद!😌🙏

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा