Inner work मध्ये आपण काय काय करू शकता?? Inner work म्हणजे अंतर्गत वयक्तिक कार्य ज्याला आपण मराठीत म्हणू शकतो. यात आपण भरपूर काही करू शकतो नकळत ही आपण बरच काहीं करतो. देवाची आठवण करणे, देवाला शरण जाणे, देवावर विशवास ठेवणे स्वतःच्या विचारांचे आणि भावनांचे भान ठेवणे. ध्यान करणे (meditation) तूम्ही inner work ची सुरुवात तुमच्या विचारांना दिशा देऊन करु शकता.. सकारात्मक विचार करणे. शारीरिक व्यायाम प्राणायाम जास्तीत जास्त निसर्गाच्या सहवासात राहणं मंदिरासारख्या पवित्र जागी जाणं Journaling, डायरी लिहिणं ज्याच्याने आपल्याला एक स्पष्टता clearity येत जाते.. Graphotherapy स्ट्रॉक जो पुन्हा तुमच्या ब्रेन activities ना रिलॅक्स करून नैराश्याच्या आजारापासून वाचवतो. Self love स्वतःवर प्रेम करणं. Positive Affirmations स्वतःशी सकारात्मक संभाषण खालील व्हिडिओ पहा..👇
मी तुम्हाला ट्विन फ्लेमबद्दल आणि त्यासंबंधित सर्व काही समजावून सांगेन. सर्व जगाने बिनशर्त प्रेमाच्या जवळ जावे अशी माझी इच्छा आहे. तुम्ही त्या पात्र आहात.यापुढे दु: ख नाही, सर्व नकारात्मकता सोडून द्या आणि आनंदी रहा. तुम्ही तुमच्या बिनशर्त प्रेमाने आणि अमर्याद आनंदाने भेटाल. जास्तीत जास्त दुहेरी ज्वाला/ twin flames एकत्र करण्यास मदत करण्याचा माझा प्रामाणिक हेतू आहे आणि आपण प्रेम उर्जेची स्पंदने वाढवून आपल्या पृथ्वीला मदत करणार आहोत.